राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला…! या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून भारतीय विद्यार्थी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयशील कांबळे यांनी विद्यार्थी-युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले…!





गायमुख महिला मंडळ आणि पंचशीला महिला मंडळ (तळा) यांच्या मार्फत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. ॲड. पूनम भोईर (प्रदेश अध्यक्षा, भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ट, महाराष्ट्र राज्य) यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


